सृजनशाळा सादर करत आहे
Power of Self Learning अभ्यासातील स्वावलंबन
६ वी ते १० वी च्या सर्व माध्यम व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी असा उपक्रम
-
अभ्यास आणि त्याच्या पद्धती
-
वाचनवेग, स्मरण तंत्रे, अचूक लेखनशैली अशा कौशल्यांचे प्रशिक्षण
-
अभ्यासच्या सवयीं आणि त्याचे उपयोजन
-
अभ्यासतील महत्वाच्या पायऱ्या व वेळेचे नियोजन
-
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स काढण्यावर भर
-
परीक्षेला सामोरे जातानाचे तंत्र
Saturday, 24th September 2022
7:45PM (India)
काय आहे अभ्यासातील स्वावलंबन ?
COVID19 मुळे दोन वर्ष शाळा बंद होती आणि शिक्षण online पद्धतीने झाले, यात मुलांना अभ्यास करताना खुप अडचणीं आल्या. यांचा परिणाम शाळा सुरू झाल्यावर दिसतो आहे.
शालेय वयात अभ्यासाशिवाय पर्याय नाही. शिक्षक, पालक व हितचिंतक सर्वच यांचे महत्व सांगतात. पण अभ्यास कसा करायचा ? किंवा अभ्यास करायचा म्हणजे नेमके काय करायचे ? यांचे शिक्षण खूप कमी मुलांना मिळते.
मग हा अभ्यास अधिक आनंददायी, विषयाची गोडी व समज वाढवणारा, कमी वेळेत अधिक परिणामकारक होणारा, स्वत:चा स्वत: करता आला तर..?
मागील दोन वर्षांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि स्वतः चा अभ्यास स्वतः करण्याची सवय होण्यासाठी मुलांना स्वयं:अभ्यासाचे तंत्र आणि पध्दती शिकण्याची खूप गरज आहे म्हणून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी.. अभ्यासातील परिणामकता कशी वाढवायची, अभ्यासाची कौशल्य आत्मसात करण्यासाठी सृजनशाळा मुलांसाठी अभ्यासातील स्वावलंबन हा उपक्रम घेते.
पालकांनी हा वेबिनर का पहावा ?
-
पालकांना मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ नाही ?
-
तुमची मुलं दिवसभर अभ्यास करतात पण अपेक्षित यश मिळत नाही ?
-
तुम्हाला अभ्यासासाठी मुलांच्या सारखे मागे लागावे लागते ?
-
मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही ?
-
मुलांना अभ्यासाचा खुप कंटाळा येतो ?
-
मुलांमध्ये अभ्यासाच्या नियोजनाचा अभाव जाणवतो ?
-
मुलांना अभ्यास कायमस्वरूपी लक्षात कसा राहील ?
अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे? या आणि असे तुमच्या मनातील अभ्यासविषयीचे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.
हा अभ्यास अधिक आनंददायी, विषयाची गोडी व समज वाढवणारा,
कमीत कमी वेळेत अधिक परिणामकारक कसा करता येईल.
म्हणून अभ्यासातील विविध पायऱ्या समजून घेत अडथळे दूर करत, अभ्यास कायमस्वरूपी लक्षात राहील असा करण्यासाठी आम्ही तुमच्या पाल्याला कसे शिकवणार आहोत. हे पालक म्हणून समजावून घेण्यासाठी हया Free Webinar मध्ये नक्की सहभागी व्हा.
Frequently Asked Questions
01 कुठल्या माध्यमाची मुले यात सहभागी होऊ शकता?
सर्व माध्यमाची मूल यात सहभागी होऊ शकता.
02 कुठल्या बोर्ड ची मुले सहभागी होऊ शकता?
SSC, CBSE, ICSE, IG, IGSE सर्व बोर्डाची मुले सहभागी होउ शकता
03 कार्यशाळेचे माध्यम कुठले असेल ?
मराठी, हिंदी मातृभाषा असलेली तिन्ही माध्यमातील मुलं एकत्र शिकू शकतात
04 कार्यशाळा online/offline असेल का ?
online आहे