Discover how to unlocking potential of your child through Power of Self-Learning

A Parent’s Guide to Promoting Self-Learning in Kids

Program specially designed for

5th to 10th std Students

या विषयावर सविस्तर माहिती साठी फ्री वेबिनारला रजिस्टर करा

समस्या/Problems/लक्षणे

  • मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो का?
  • मुलांना अभ्यासाची प्रश्न पडतात का? विचारतात का?
  • मुलांचे अभ्यासात लक्ष लागते का? ते अभ्यासात एकग्र होतात का?
  • अभ्यास खूप बोरिंग वाटतो का?
  • खुप अभ्यास करतात पण मार्क मिळत नाही का? मार्क मिळतात पण विषय समजतो का?
  • स्वतच्या नोटस काढता येतात का?
  • अभ्यासाचे नियोजन आहे का? वेळेत अभ्यास पूर्ण करतो का ?
  • केलेलं वाचन/अभ्यास लक्षात रहातो का?
  • पाठांतर करणे म्हणजे अभ्यास का?
  • अभ्यासाचा मनावर ताण येतो का?
  • परीक्षेची भीती वाटते का?

यापैकी जास्तीत जास्त लक्षण/समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर आपल्याला ह्या कार्यशाळेचा नक्कीच खुप उपयोग होणार आहे

शिकवणे अणि स्वतः शिकणे फरक काय?

Teaching and Learning..
What is the difference.?

आज पर्यंत मुलांच्या शिक्षणासाठी आपण चांगल्या शाळा, ट्यूशन, क्लासेस ह्या उपलब्ध करून दिल्यात. शिक्षक मेहनतीने सर्व मुलांना शिकवतात परंतु सर्वाना सारखे समजत नाही/सारखे ज्ञान मिळत नाही.

ह्यात शिक्षकाची, शाळेची अथवा विद्यार्थ्याची काही चुक नाही.

ह्यातला शाळा, ट्यूशन, क्लास हा झाला teaching / शिकवणे हा भाग, जो सर्वाना सारखा मिळाला. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांला जो उरलेल्या वेळेत करावा लागतो तो स्व_अभ्यास अणि पूर्व तयारी…ह्यावर अवलंबून आहे मुलाचे शिकणे/learning.

मुलांवर syllabus चा भडीमार दररोज प्रत्येक वर्षी सुरू आहे. सर्वानाच ह्या गतीशी जुळवून घेता येईल हे कसे शक्य आहे?

वेळ कोणासाठी थांबत नाही. ही शिक्षणाची संधी चांगला अनुभव व्हावा या करता काही कौशल्य आत्मसात केलीत तर आपल्याला ह्या शिक्षणाचा अपेक्षित उपयोग जीवनात करता येईल.

Limited Seats!
Reserved Your FREE Seat Now!

    F.A.Q.

    Registration link किंवा 9881007123 या नंबर वर व्हॉट्स ॲप मेसेज पाठवावा.

    मराठी/इंग्रजी/ सेमी अशा तिन्ही माध्यमासाठी आहे
    SSC/CBSE/ICSC बोर्ड साठी आहे.

    weekly and weekend batch available

    Evening 5 to 7 pm and 7 to 9pm.